देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; स्कॉर्पिओ-ट्रकचा भीषण अपघात; ४ जणांचा जागीच मृत्यू, ८ गंभीर जखमी
सोलापूर : नव्या वर्षात देवदर्शनाला जाताना काळाने घाला घातला आहे. सोलापूरमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ...