व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Devendra Fadnavis

मोठी बातमी ! शपथविधी सोहळ्याआधी अजित पवारांनी भाजपसमोर ठेवली एक अट; ‘त्या’ बैठकीत नेमकं काय ठरलं?

मुंबई : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. तत्पूर्वी आदल्या रात्री मुंबईत महायुतीच्या ...

भाजपच्या गटनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने घाटंजीत जल्लोष साजरा

घाटंजी (यवतमाळ) : भारतीय जनता पार्टी केंद्रीय निरीक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्ष विधीमंडळ गटनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड ...

सर्वात कमी वयाचे महापौर ते तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीसांचा हा प्रवास माहीत आहे का? वाचा एका क्लिकवर..

मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय प्राप्त झाला आहे. तर महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागलाय आहे. ...

मोठी बातमी : अखेर भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावार शिक्कामोर्तब..

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार, याची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात होईल. पण त्याआधीच भाजपच्या गोटातून एक मोठी बातमी समोर ...

दिल्लीमध्ये अजित दादा दोन दिवसांपासून वेटिंगवर; अमित शाहांसोबत आज भेट होण्याची शक्यता; दादा ‘या’ मागण्या ठेवणार समोर..

दिल्ली : राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून दहा दिवसांच्या वर उलटून गेले तरीही अद्याप सत्ता स्थापन होऊ शकली नाही. गृहखात्यावरून ...

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिली माहिती

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 9 दिवस होऊन गेले. यात महायुतीला दणदणीत यश मिळालं. असं असलं तरीही मुख्यमंत्र्याचा ...

देवेंद्र फडणवीस यांचा एकनाथ शिंदेंना फोन; प्रकृतीची केली विचारपूस…

मुंबई : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती सध्या ठीक नसून ते आपल्या साताऱ्यातील दरे गावी मुक्कामी आहेत. आज ...

BJP likely to nominated 5 people from shivsena in PMC election

‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी माझ्या नावाची चर्चा कपोलकल्पित…’ ! मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पोस्टने केलं सारं स्पष्ट

पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीलाजनतेचा कौल मिळाला आहे. तर महाविकास आघाडीला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. अशातच आता निकाल ...

मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब; अमित शाह एकनाथ शिंदेंना म्हणाले, “तर एकनाथ शिंदे यांनी देखील स्वत: …”,

मुंबई : नुकत्याच लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये राज्यातील सत्ताधारी महायुतीला निर्विवाद बहुमत मिळालं होतं. त्यानंतर राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण ...

राजकीय घडामोडींना वेग! दिल्लीत आज होणार मुख्यमंत्री पदाचा निर्णय; महायुतीच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक

मुंबई : विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यामुळे महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. सध्या नव्या महायुती सरकारच्या स्थापनेसंदर्भातील घडामोडी ...

Page 3 of 19 1 2 3 4 19

ताज्या बातम्या

wild boar damaging crops of farmers in manchar Pune

मंचर येथे रानडुकराच्या कळपाचा उभ्या पिकात धुडगूस मंचर (पुणे): अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे रानडुकरांच्या कळपाने चंद्रकांत गुणगे या शेतकऱ्याचे सुमारे दीड एकर कांद्याच्या क्षेत्राचे नुकसान केले आहे. यात शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अवसरी बुद्रुक परिसरातील शेटे, गुणगे मळा परिसर हा पूर्णपणे एका बाजूने डोंगराळ भाग असल्याने या परिसरात नेहमीच वन्य प्राणी आढळत आहेत. बिबट्याच्या भितीनंतर आता शेतकऱ्यांनी रानडुकराच्या कळपामार्फत वारंवार होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीचा धसकाच घेतला आहे. अनेक उपाय करून देखील रानडुकराचे कळप शेतात उभ्या असणाऱ्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत. डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात हनुमंत वाघ यांच्या विलायती गवताचे संपूर्णपणे रानडुकरांच्या कळपाने नुकसान केले होते. त्याचबरोबर इतरही शेतकऱ्यांचे थोडेफार नुकसान झाले होते. आता एका महिन्यानंतर चंद्रकांत गुणगे या शेतकऱ्याच्या एकाच ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात असणाऱ्या एकूण दीड एकर क्षेत्रामधील सुमारे सव्वा ते दीड महिन्याच्या कांदा या पिकाचे नुकसान केल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत त्यांनी ही या घटनेची कल्पना वनविभागाला दिली असून वनरक्षक सीएस शिवचरण यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. याबाबत वनपाल प्रदीप कासारे म्हणाले संबंधित शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे अर्ज करून दिल्यास त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळू शकते. ….तर आम्हाला परवानगी द्या ! शेतकऱ्यांच्या शेतीमालावर वारंवार होणाऱ्या रानडुकराच्या हल्ल्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना त्यामुळे आर्थिक फटका बसत आहे. वनविभागाने या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अथवा आम्हाला त्यांचा बंदोबस्त करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!