देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणारी महिला कोण आहे? जी म्हणते, सलमान खानसोबत मला लग्न करायचंय, नंबर द्या..
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर आज (दि.27) एका महिलेने हल्ला केला होता. त्यानंतर मंत्रालय परिसरात खळबळ उडाली ...