मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अधिकाऱ्यांना 100 दिवसांचे टार्गेट; ‘ही’ कामे झालीच पाहिजेत
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी पार पडली. महाराष्ट्रात सापडलेल्या एचएमपीव्ही व्हायरसच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत आरोग्य ...