दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून स्टार प्रचारक म्हणून ‘या’ दिग्गज नेत्यांची नाव घोषित; स्टार प्रचारकांची यादी जाहीर
दिल्ली: आगामी दिल्ली विधानसभा निवडणुका काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने दिल्ली निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले ...