महाराष्ट्रात घवघवीत यशानंतर आता दिल्लीवर लक्ष..! अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा मोठा निर्णय…
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नेत्रदीपक यश मिळवल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून राजधानी दिल्लीकडे आपला मोर्चा वळविण्याचा निर्णय घेण्यात ...