हॉस्पिटलमध्ये मेडिकल आणि पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्याच्या बहाण्याने डॉक्टर पतीपत्नीने 41 लाखांना गंडवले, देहुरोड येथील घटना
पिंपरी-चिंचवड : दिवसेंदिवस फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहे. असाच एक प्रकरा देहुरोड येथे घडला आहे. देहुरोड येथील हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टोअर, ...