लघवीच्या जागेवर खाज आल्याने दवाखान्यात नेलं, डॉक्टर म्हणाले २०-२५ मिनिटांत ऑपरेशन होईल; त्यानंतर कोमात गेलेला साडेपाच वर्षाचा दैविक परत आलाचं नाही
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. २० ते २५ मिनिटांचे ऑपरेशन आहे, असे सांगून ...