कुरकुंभ – बारामती रस्त्यावरील जिरेगाव येथील अनोळखी इसमाच्या खुनाचे गूढ उलगडले! दारू पिताना झालेल्या वादातूनच तीन मित्रांनी केला खून, स्थानिक शाखेने तिघांनाही केले जेरबंद…!
दौंड : कुरकुंभ - बारामती रस्त्यावरील जिरेगाव (ता. दौंड) येथील अनोळखी इसमाचा ओळख पटवून खुनाचे गूढ उलघाडण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या ...