कदमवाकवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेचा हवेली तालुक्यात डंका ; लोकनृत्यासह कविता गायन स्पर्धेत प्रथम येण्याचा पहिल्यांदाच मिळविला बहुमान
लोणी काळभोर, ता. 20 : यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव 2024-2025 अंतर्गत आयोजित केलेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत कदमवकवस्ती (ता. हवेली) येथील ...