उरुळी कांचन येथील नमो पार्कचे प्लॉट मालक व डेव्हलपर्ससह चौघांनी ३५ गुंतवणूकदारांची केली कोट्यावधी रुपयांची फसवणूक; लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल…!
उरुळी कांचन : उरुळी कांचन येथील नमो पार्कच्या प्लॉट मालक व डेव्हलपर्ससह चौघांनी ३५ गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लोणी ...