फुरसुंगी येथे प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन तरुणाचा खून, अखेर दोन वर्षानंतर न्यायालयाने घेतली दखल ; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ६ जणांवर गुन्हा दाखल…!
लोणी काळभोर : फुरसुंगी (ता. हवेली) येथे एका २३ वर्षीय तरुणाचा बांधकामाच्या साईटवरील पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळून आला. प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन ...