“तुम्ही तुमचा धर्म सोडून द्या आणि येशूची पूजा करा”; आळंदीत धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न, तीन जणांवर गुन्हा दाखल…!
पुणे : "तुम्ही तुमचा धर्म सोडून द्या, आणि येशूची पूजा करा", असे सांगून काही जणांचा आळंदीमध्ये धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची ...