व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: crime

अमिताभ बच्चन, धर्मेंद्र व मुकेश अंबानी यांची निवासस्थाने बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला लोणीकंद मधून अटक…!

पुणे : बीग बी अमिताभ बच्चन, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांची घरे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या ...

बाळुमामाच्या पालखी दर्शनाला गेलेल्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात ; ८ जण गंभीर जखमी : न्हावरे-तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील दहिवडी घाट रस्त्यावरील घटना..!

पुणे : बाळुमामाच्या पालखी तळावर जेवणाची पंगत आणि धार्मिक विधी उरकून घरी निघालेल्या पिकअप जीप आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या भिषण ...

हृदयद्रावक! ७ वर्षांपूर्वी आईने ज्या जागी प्राण सोडले, तिथंच मुलाचा अपघातात मृत्यू…!

छत्रपती संभाजीनगर : ज्या ठिकाणी ७ वर्षापूर्वी आईचा अपघातात मृत्यू झाला होता, त्याच ठिकाणी मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ...

अधिकाऱ्याबद्दल अर्वाच्च भाषेत शिवीगाळ अंगलट; पोलीस कर्मचाऱ्याचे तडकाफडकी निलंबन…!

पुणे : पुणे पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस अंमलदार व पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बद्दल अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे ...

पुण्यात मुलाला नग्न करुन काढले फोटो, जीवे मारण्याची दिली धमकी ; दत्तवाडी पोलीस ठाण्यात सराईत गुंडांसह टोळक्यावर गुन्हा दाखल…!

पुणे : तळजाई येथे झालेल्या भांडणातील मुलांना घेऊन ये, असे म्हणून मुलाच्या गळ्याला धारदार हत्यार लावून जीवे मारण्याची धमकी दिली. ...

मार्केट यार्डातील बटाटा व्यापाऱ्याला अटकपूर्व जामीन मंजूर..!

पुणे : मार्केट यार्ड परिसरात गावठी पिस्टल घेऊन फिरणाऱ्या आरोपी बटाटा व्यापाऱ्याला पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर ...

शिरूर येथे पत्ता विचारण्याच्या नावाखाली महिलेच्या गळ्यातील ८५ हजाराच्या सोन्याचे दागिन्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला…!

शिरूर : पत्ता विचारण्याच्या नावाखाली महिलेच्या गळ्यातील तब्बल ८५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना शिरूर शहरालगत ...

पुणे – सोलापूर महामार्गावरील पाटस टोल नाक्यावर टँकरला मिनी बसची धडक ; अपघातात बसमधील १४ प्रवासी जखमी..!

दौंड, (पुणे) : पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या टोल प्लाझा नाक्यावर टोलची पावती आकारत ...

सार्वजनिक बांधकामाचा कार्यकारी अभियंता साडेतीन लाखांची घेताना एसीबीच्या जाळ्यात..!!

नंदूरबार : केलेल्या कामाची बिले मिळणे व नवीन कामांची कार्यारंभ आदेश काढण्यासाठी तब्बल ४३ लाखांची लाच मागितली गेली. त्यापैकी साडेतीन ...

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा : गाण्यावरून दोन गट भिडले : पोलिसांची अखेर मध्यस्थी…!

पुणे : महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा होऊन तरुणांची एकमेकांना हाणामारी झाल्याचा प्रकार पुण्याच्या खेड तालुक्यातून ...

Page 116 of 154 1 115 116 117 154

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!