Crime News | लोणीकंद येथील मटका जुगाराच्या अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा : २३ जण ताब्यात तर ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…!
Crime News | लोणी काळभोर : लोणीकंद (ता. हवेली) येथील मटका जुगाराच्या अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा टाकून तब्बल २३ ...