व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: corona

कोरोनापेक्षाही घातक रोगाचा वाढलाय धोका; याची ना लस, ना कोणतेही औषध

देशात 2019 च्या अखेरीस कोरोना व्हायरसने जी सुरुवात केली होती त्याने फक्त भारतच नाहीतर संपूर्ण जग भीतीच्या सावटाखाली होता. त्यानंतर ...

नागरिकांनो जरा जपून..! कोरोनाप्रमाणेच आता मंकीपॉक्स रुग्णांचेही होणार विलगीकरण; सरकारकडून आरोग्य यंत्रणेला महत्वाच्या सूचना

Health : मंकीपॉक्सचा विषाणू भारताच्या शेजारील देशात म्हणजेच पाकिस्तानात आता पोहोचला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित ...

अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा जोर वाढला..! देशाची आरोग्य व्यवस्था चिंतेत; 4 पटीने अधिक रुग्ण वाढ

COVID-19 : अमेरिकेत कोरोनाने पुन्हा एकदा तोंड वर काढलं आहे. गेल्या दोन वर्षांत देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले असून यूएस ...

‘कोरोनाची साथ परतली?’ अक्षय कुमारनंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना कोरोनाची लागण..

Health : मागील आठवड्यातच अभिनेता अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याने अनंत-राधिका अंबानीच्या लग्नाला जाणं टाळलं होतं. ...

task force reconstituted after JN 1 variant patients increased in the maharashtra

कोरोनाच्या जेएन-1 चा धोका वाढला! ‘टास्क फोर्स’ पुन्हा स्थापन, अध्यक्षपदी डॉ. गंगाखेडकर

पुणे : करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रण आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी राज्यात तज्ञ डॉक्टरांचे विशेष टास्क फोर्सची निर्मिती ...

Corona Covid 19 Infection Can Cause Vocal Cord Paralysis New Study

सावधान! कोरोना केवळ चव आणि गंधच नाही, तर आवाजही हिरावून घेऊ शकतो; वाचा धक्कादायक रिपोर्ट

मुंबई: कोरोना संसर्ग खूप धोकादायक होत आहे. आत्तापर्यंत अनेक आजारांना धोका निर्माण करणारा कोविड 19 संसर्ग आता तुमचा आवाजही हिरावून ...

Nagpur Corona Update : नागपूर महापालिका ‘अलर्ट मोड’वर; ऑक्सिजन प्लांट, बेड्स, औषधांची चाचपणी सुरू

Nagpur Corona Update : नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतल्यानंतर नागपूर महापालिकाही ‘अलर्ट मोड’वर आली ...

Corona JN1 Variant : कोरोनाचा धोका वाढल्याने नागरिक चिंतेत; ‘या’ उपायांनी स्वतःचा बचाव करा

Corona JN1 Variant : मुंबई : देशात पुन्हा कोरोनाचा धोका वाढत आहे. नागरिक चिंतेत सापडले आहेत. आपल्याला कोरोनाचा संसर्ग होऊ ...

Zika Virus in Pandharpur: झिका व्हायरसचा दुसरा रूग्ण पंढरपुरात, मुंबईहून आलेल्या डॉक्टरांना लागण

Zika Virus in Pandharpur : पंढरपूर : देशात आता झिका व्हायरसनं डोकं वर काढलं आहे. झिका व्हायरसचा राज्यातला दुसरा रूग्ण ...

कोरोना अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी सहा दिवसात घेतले ६ हजार बूस्टर डोस…!

पुणे : कोरोना अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बुस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पुण्यात सहा दिवसात ६ हजार नागरिकांनी बूस्टर डोस ...

Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!