काँग्रेसच्या कार्यालयावर दगड, खुर्च्या घेऊन तुफान हल्ला, त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांना बेदम चोप; नेमकं काय काय घडलं? पहा व्हिडिओ
मुंबई: मुंबईत आज (दि. 19) भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयात शिरून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेस पक्ष कार्यालयाबाहेर ...