पुणे जिल्हा निवडणूक शाखा कार्यालयातील संगणक चालकांच्या पगारामध्ये 28 लाखांपेक्षा अधिक रुपयांचा अपहार; काम दिलेल्या कंपनीचा कारनामा..
लोणी काळभोर(पुणे ): पुणे जिल्हाधिकारी निवडणूक शाखा कार्यालयाच्या आधिपत्याखालील 89 संगणक चालकांच्या पगारामध्ये तब्बल 28 लाखांहून अधिक रुपयांचा अपहार झाला ...