लोणावळ्यात महाविद्यालयीन विध्यार्थी एकमेकांना भिडले; फ्रीस्टाइल हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल…
लोणावळा : लोणावळ्यामध्ये बस स्टॅन्डमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान राडा झाला आहे. यामध्ये दोन्ही गटामध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाली आहे. ...