रामोशी समाज मैदानात..! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडून कार्यवाही करण्याचे आदेश…: भाऊसाहेब शिंदेंचे ५ सप्टेंबर पासून आमरण उपोषण
पुणे : राज्यात रामोशी, बेरड, बेडर हया समाजाची लोकसंख्या ८० लाखा पेक्षा जास्त असून हा समाज राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक ...