मोठी बातमी : ‘6 महिन्यांसाठी मुख्यमंत्री करा’, एकनाथ शिंदेंनी भाजपसमोर ठेवला होता प्रस्ताव; भाजपचे उत्तर ऐकून शिंदेंनी थेट गाठले गाव..; वाचा नेमकं काय घडलं..
पुणे : अखेर कोअर कमिटीच्या बैठकीनंतर विधिमंडळ बैठकीत सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या गटनेतापदावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच विधिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब ...