महापालिका निवडणुकांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान; कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या दिल्या सूचना..
शिर्डी : विधानसभेनंतर आता राज्यात पुन्हा एकदा राजकीय घमासान बघायला मिळणार आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत. यामुळे ...