MLA Ashok Pawar : चासकमान जलप्रकल्पाच्या कामांसाठी सुमारे 1,950 कोटींची मंजूरी ; आमदार अशोक पवार यांची माहिती..
रविंद्र पाटील शिक्रापूर, (पुणे) : गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या चासकमान जलप्रकल्पाच्या कामांसाठी सुमारे 1हजार950 कोटी रुपयांच्या सुप्रमाच्या प्रस्तावाला राज्य ...