कौतुकास्पद! प्रवाशाने विसरलेले साडेआठ तोळे सोने केले परत; स्वारगेट पोलिसांकडून प्रामाणिक रिक्षाचालकाचा सन्मान..
पुणे : पुणे शहरातील रिक्षाचालकाने साडेआठ तोळे सोने असलेली प्रवाशी महिलेची बॅग परत केली आहे. त्यामुळे रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक ...