चंद्रहार पाटलांसह त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल; विनापरवाना प्रचार पदयात्रा काढल्याने आचारसंहितेचा भंग
सांगली: शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगली लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला ...