गड-किल्ल्यांचा इतिहास आजच्या पिढीला समजायचा असेल तर शिक्षणासाठी प्रवृत्त करा : प्राचार्य सीताराम गवळी
लोणी काळभोर : "संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड-किल्ल्यांचा इतिहास आजच्या पिढीला समजायचा असेल तर त्यांच्या हातात ...