उरुळी ते यवत रेल्वे रुळावर टाकलेल्या सिमेंटच्या धुलीकणांचा प्रवाशांना त्रास; रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
लोणी काळभोर, (पुणे) : उरुळी ते यवत या दोन रेल्वे स्थानकाच्या दरम्यान विविध कामासाठी रेल्वे प्रशासनाने रुळाच्या मध्यभागी सिमेंट टाकलेले ...