‘पुणे प्राईम न्यूज’च्या कार्यालयात पत्रकार दिन साजरा, बाळशास्त्री जांभेकर यांना स्मरण म्हणून हा दिवस साजरा करतो : संदीप बोडके
लोणी काळभोर : मराठी भाषेतील आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी जनसामान्यांपर्यंत माहिती पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’आवर्जून मराठी भाषेत काढले आहे. ...