पतीच्या संमतीशिवाय माहेरचे लोक, मित्र घरात ठेवणे क्रूरताच; पत्नीच्या क्रौर्याच्या आधारावर पतीची घटस्फोटाची मागणी मंजूर
कोलकाता : पतीच्या संमतीशिवाय पत्नी तिच्या माहेरकडील नातेवाईक, मित्र- मैत्रिणींना अनेक दिवस घरी ठेवत होती. तसेच पतीविरोधात तिने कौटुंबिक छळाचा ...