व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Cabinet Meeting

शिंदे सरकारची मोठी घोषणा! मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर लहान वाहनांना टोलमाफी; रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणीला सुरवात

मुंबई : मुंबईत येणा-या पाचही टोलनाक्यांवरुन ये-जा करणा-या हलक्या मोटार वाहनांना संपूर्ण टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. आज रात्री बारा ...

राज्य सरकारचा मोठा निर्णय; ऊसतोड कामगारांसाठी ‘संत भगवानबाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना’ लागू

मुंबई : राज्यातील ऊसतोड कामगार, वाहतूकदार, मुकादम आदींसाठी ‘संत भगवानबाबा ऊसतोड कामगार विमा’ योजनेला राज्य मंत्रिमंडाळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली ...

कोतवालांच्या मानधनात वाढ, होमगार्डच्या भत्त्यात वाढ ते राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती; राज्य सरकारचे ३८ मोठे निर्णय

Cabinet Meeting Decision : विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे विरोधक विविध विषयांवरून सरकारवर ...

गुडन्यूज…! केंद्राप्रमाणे राज्यातही लागू होणार नवीन पेन्शन योजना; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Decision : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज (दि. 25) झालेल्या मंत्रिमंडळ ...

मोठी बातमी ! नगराध्यक्षांचा कालावधी वाढवला; मंत्रिमंडळ बैठकीत 8 मोठे निर्णय

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वी कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. अशातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ...

निधी कुठून आणू, आता काय जमिनी विकायच्या का? मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार-गिरीश महाजनांमध्ये वादावादी..

मुंबई : महायुतीत नाराजी नाट्य चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. कॅबिनेट बैठकीत विकास निधीवरून मंत्री गिरीश महाजन आणि अर्थमंत्री अजित ...

लोकसभेपूर्वी शिंदे सरकारचा निर्णयांचा धडाका; 45 मोठे निर्णय, अहमदनगरचं नाव बदललं, मुंबईतील 8 रेल्वेस्थानकांचंही नामांतर!

मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात महत्त्वाचे प्रशासकीय निर्णय आणि आदेश काढण्याचा धडाका सुरु आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत शिंदे-फडणवीस-पवार ...

शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय; पाहा संपूर्ण यादी

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वाची बैठक पार पडली. आजच्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय ...

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे आठ निर्णय; शेतकरी, झोपडीधारकांना मोठा दिलासा

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले ...

Cabinet Meeting : कॅबिनेट मिटींगमध्ये मोठे निर्णय, 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य

Cabinet Meeting : मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील राज्यातील अनेक प्रलंबीत विषयांवर चर्चा ...

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!