पुण्यातील सीए तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची केंद्राने घेतली दखल; केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी दिले चौकशीचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
पुणे : कामाच्या अति ताणामुळे पुण्यामध्ये राहणाऱ्या चार्टर्ड अकाऊंटंट तरुणी ॲना सेबॅस्टियन पेरियालचा मृत्यू झाला होता. त्या 'ईवाय’ मधील तरुणीच्या ...