मोठा निर्णय! ‘बोर्नव्हिटा’ हेल्थ ड्रिंक नाही, केंद्र सरकारचे ई-कॉमर्स कंपन्यांना आदेश, लोकांना जागरूक करण्यासाठी उचलले मोठे पाऊल
नवी दिल्ली: 'बोर्नव्हिटा' माहित नसेल अशी व्यक्ती आपल्या क्वचितच सापडेल. 'बोर्नव्हिटा' हे लहान मुलांमध्ये कमालीचे लोकप्रिय असलेले पेय आहे. मात्र, ...