मोठी बातमी! यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा, आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली
लोणी काळभोर (पुणे): यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला स्थागिती देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायमूर्ती जितेंद्र ...