सावधान! केस गळतीनंतर आता ब्ल्यू बेबी सिंड्रोमचा धोका! ‘या’ जिल्ह्यातील 9 तालुक्यात भूगर्भातील पाणी पिण्यास अयोग्य..
बुलढाणा : जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील 11 गावांमध्ये केस गळतीचा प्रकार समोर आल्यानंतर जिल्ह्यात आता ब्ल्यू बेबी सिंड्रोमचा धोका उत्पन्न झाला ...