भाजपच्या यशामुळे मविआचे नेतेमंडळी सैरभैर, अपयशाचे खापर ईव्हीएमवर : भाजपचे दौंड तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे यांची टीका
दौंड (पुणे) : राज्यातील महाविकास आघाडीने आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडू नये. आघाडीला अपयश पचवता येईना म्हणून ते चुकांवर ...