‘फक्त पवारांचा पराभव हवा आहे, ती संधी आता मिळाली’; चंद्रकांत पाटील यांचे बारामतीमध्ये मोठं वक्तव्य
बारामती: माझ्यासह अनेक नेते आयुष्यभर राष्ट्रवादी विरोधात लढत आलो आहोत. परंतु, आता राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाला पाठिंबा दिल्यामुळे काही लोक आमच्यावर ...