समान नागरी कायद्याचे वचन,झिरो लाईट बील योजना, 3 कोटी नवीन घरे आणि गरिबांना पाच वर्षे मोफत रेशन देण्याचे आश्वासन; भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
नवी दिल्ली: 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान मोदींनी संकल्प पत्राचे अनावरण केले. ...