ऐकावं ते नवलच! भूक मिटवण्यासाठी चोरांनी फोडलं मुळशीतलं बिर्याणी हॉटेल; बिर्याणी तर मिळाली नाही, तेव्हा केलं असं काही..
पुणे : पुण्यातल्या मुळशी भागात एका प्रसिद्ध बिर्याणी हॉटेलमध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे. भूक भागवण्यासाठी मुळशीतलं प्रसिद्ध बिर्याणी हॉटेल ...