अनुदानास पात्र शाळांना बायोमॅट्रिक उपस्थिती बंधनकारक , अन्यथा वेतन रोखण्याचे शिक्षण विभागाचे आदेश …
संतोष पवार/पळसदेव : शासन निर्णय दि.१४ ऑक्टोबर २०२४ च्या आदेशान्वये राज्यातील अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांनी विद्यार्थी शिक्षक - शिक्षकेत्तर यांची ...