लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व कुंजीरवाडीसह थेऊर येथील बांधवांकडून भीम अनुयायांसाठी आरोग्य तपासणीसह मोफत अन्नदानाचे वाटप…
लोणी काळभोर : शौर्य दिनाच्या निमित्ताने भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून ...