व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: bharati police station

Pune Crime News : पत्नीचे डोके भिंतीवर आपटून ठार मारण्याचा प्रयत्न; पतीवर गुन्हा दाखल

पुणे : पुण्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दवाखान्यात जायला पैसे नाहीत, अन् तुम्हाला दारु प्यायला पैसे आहेत, असे ...

कारागृहातून व्यावसायिकाकडे मागितली 30 लाखांची खंडणी; नायर टोळीतील गुन्हेगारांचा प्रताप

पुणे : बापू नायर टोळीतील गुंड तरबेज सुतार याने थेट कारागृहातून खंडणी उकळण्याचा प्रकार सुरू ठेवल्याचे समोर आले आहे. यासाठी ...

रखरखत्या उन्हात दुचाकीस्वार चक्कर येऊन पडला; हँडलला अडकवलेली २३ लाखांची बॅग चोरट्यांनी पळवली, कात्रज घाटातील घटना

पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. असं असताना ...

पुण्यात एक्झिबेशनमध्ये विजेच्या धक्क्याने शाळकरी मुलाचा मृत्यू; कात्रज परिसरातील घटना

पुणे : पुण्यातील कात्रज परिसरात फाॅरेन सिटी एक्झिबेशनमध्ये विजेच्या झटक्याने शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांसोबत गेलेल्या ...

Woman committed suicide in baramati pune

पुण्यात चाललंय तरी काय! मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून नामांकित कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थीनीने घेतलं पेटवून

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये एका १९ वर्षीय विद्यार्थिनीने स्वत:ला पेटवून घेत ...

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!