पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एम एस स्वामीनाथन यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर; पंतप्रधान मोदींची घोषणा
देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून भारतरत्न पुरस्कारांना संबोधले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न पुरस्कारासंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. माजी ...