व्हॉट्सअॅपला ‘आय एम सॉरी’ असे स्टेटस ठेऊन एका शिक्षकाची आत्महत्या ; बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील घटना…!
बीड : व्हॉट्सअॅपला 'आय एम सॉरी' असे स्टेटस ठेऊन एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या घाटनांदुर गावात ...