”तू लोकसभेचा अर्ज कसा भरतो, तेच बघतो, अर्ज दाखल केला, तर जिवानिशी खल्लास करेन”, बारामतीत काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षाला बेदम मारहाण
बारामती: बारामती लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज कसा भरतो, तेच बघतो, असे म्हणत सहा जणांनी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे राज्याचे उपाध्यक्ष रोहित बनकर ...