बांगलादेश सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय…! ‘आरक्षणा’बाबतचा हायकोर्टाचा निर्णय केला रद्द
बांगलादेश : आरक्षणाच्या आगीत होरपळत असलेल्या बांगलादेशातील परिस्थिती पाहता सर्वोच्च न्यायालयाने नोकऱ्यांमधील आरक्षणाचा निर्णय मागे घेतला आहे. बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने ...