ईव्हीएमबाबत ‘या’ गावानं उचललं मोठं पाऊल; 3 डिसेंबरला घेणार स्वखर्चाने बॅलेट पेपरवर मतदान; असे करणारे राज्यातील पहिलेच गाव..
सोलापूर : राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला असून त्यामध्ये महायुतीचा बहुमताने विजय झाला आहे, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला दारुण पराभव ...