‘मी प्रेस घेतली तर, या खासदाराची चड्डीसुद्धा…’ : सहाय्यक पोलीस निरीक्षकाची बजरंग सोनवणे यांच्या विरोधात वादग्रस्त पोस्ट
बीड : बीडच्या जिल्हा पोलीस प्रेस व्हॉट्सअॅप ग्रुपवर एका सहाय्यक पोलीस निरीक्षकानेच खासदार बजरंग सोनवणे यांच्या बाबत वादग्रस्त पोस्ट केल्याचे ...