तपासात सीआयडीची भूमिका संशयास्पद, अक्षय शिंदे एन्काऊंटर हलक्यात घेऊ नका; बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाने फटकारले
मुंबई: बदलापूर येथील शाळेत चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणाचा तपास करणाऱ्या राज्य ...