बदलापूर येथे महिला पत्रकाराला उद्देशून वामन म्हेत्रे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा दौंड तालुका पत्रकार संघाकडून तीव्र निषेध व्यक्त..
दौंड : बदलापूरमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या गंभीर घटनेनंतर लोकभावनेचा अनादर करत "या घटनेला सर्वस्वी पत्रकार कारणीभूत आहेत. पत्रकार आग लावण्याचे काम ...