‘तुमची मुलगी मद्य प्राशन करून येथे पडली आहे’, वाढदिवसाच्या पार्टीत गुंगीचे औषध पाजून तरुणीवर केला बलात्कार; कुकृत्यामध्ये मैत्रिणीचाही सहभाग
बदलापूर: आपल्या मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका २२ वर्षीय तरुणीवर मैत्रिणीच्याच परिचित दोन तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बदलापुरात ...